शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
957.13

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
2141

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
1795

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
434

कुटुंब संख्या

🏫
3

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
4

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

# श्री भिवाई देवी , कांबळेश्वर 🚩 निरामाईच्या पवित्र तीरावरती आई भिवाई देवी च स्थान आहे.. अनेक भाविक भक्ताचे हे श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रभरातील लोक इथे देवदर्शनासाठी येत असतात. प्रामुख्याने धनगर समाजातील लोकांची ही यात्रा दरवर्षी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरते ...फलटण तालुक्यातील ही सर्वात मोठी यात्रा भरते..यात्रेसाठी मोठा इंतजाम दरवर्षी केला जातो.. कांबळेश्वर हे गाव फलटण तालुक्यात आणि बारामती तालुक्यात असल्यामुळे दोन्ही यात्रा एकाच दिवशी असतात..यात्रेत अनेक मानाच्या ससान काट्या असतात.